अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानी करीता बाधित शेतकऱ्यांना मदत निधी मंजुर ; GR निर्गमित दि.15.03.2024
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Anudan Shasan Nirnay ] : राज्यात मे 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता राज्य शासनांच्या महसूल व वन विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यात अतिवृष्टी , पुर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास , … Read more