शेअर बाजारात मोठी घसरण सुरुच ; आणखीन 3,000 अंकांनी घसरण्याचा तज्ञांचा अंदाज ! जाणून घ्या कारणे ..
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ share market reduce in future at 3000 pt. see reason ] : भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे , तर आणखीन 3000 अंकाची घसरण होण्याचा अंदाज तज्ञांकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . या मागची नेमकी कारणे कोणती आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . मागील महिन्यापासून … Read more