शेअर बाजाराच्या घसरत्या पर्वात गुंतवणुक करावी कि नाही ? अजून मार्केट घसरणार का ? जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ share markert investment ] : सध्या शेअर बाजारामध्ये मोठी घसरण सुरु आहे , अशा स्थितीत मार्केट मध्ये गुंतवणूक करावी कि नाही , याबाबत तज्ञांचे मत नेमके काय आहे . कि अजून मार्केट घसरणार याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. शेअर मार्केट घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे सध्या जगांमध्ये सुरु … Read more