Share Market : मागील तीन दिवसांमध्ये शेअर मार्केट मध्ये मोठी घसरण , गुंतवणुकीची मोठी संधी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Share Market News ] शेअर मार्केट मध्ये मागील तीन दिवसांपासून मोठी घसरण होत असून , या घसरणीच्या कालावधीमध्ये , आपणांस गुंतवणुकीची मोठी संधी असणार आहे . कारण मार्केट तेजीच्या कालावधीमध्ये गुंतवणुक केल्यास आपणांस कमी परतावा मिळाला असता , यामुळे जे मार्केट मध्ये गुंतवणुक करु इच्छित आहेत . अशांना गुंतवणुकीची … Read more