महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे निवडून आलेल्या 57 आमदाराची यादी ; पहा सविस्तर !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Maharashtra vidhansabha election results Shivsena (shinde group) winners aamadar list] : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल काल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला आहे , यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या एकूण 57 उमेदवारांचा विजय झाला आहे . सदर 57 आमदारांची यादी खालील प्रमाणे पाहू शकता .. वरील निकालानुसार शिवसेना (शिंदे … Read more