राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन / भत्ते व निवृत्तीवेतन अदा करणेबाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.17.10.2023
Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment / Allowance , Pension Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन 2023-24 या वर्षांची यादी सुधारित करण्यात आलेली आहे … Read more