राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन बँक खाते संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.19.12.2023

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Bank Account IMP Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन बँक खाते संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . याबाबत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे अशंदान यावरील व्याज व शासनाचा हिस्साची रक्कम NPS मध्ये वर्ग करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.19.12.2023

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee & Government Contribution Transfer To NPS Account GR ] : सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी , जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी 100 टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अशंदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अशंदान यावरील … Read more

राज्य शासन सेवेतील वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Medical check shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेत कार्यरत वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणारे वय वर्षे 40 ते … Read more

शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याची कार्यवाही करणेबाबत  अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी , [ Government Employee Karyamulyamapan Ahaval GR ] : महाराष्ट्र राज्‍य शासन सेवेतील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही दिनांक 31 डिसेंबर पर्यंत पुर्ण करणेबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील सरकारी अधिकारी / कर्मचारी … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दि.04 डिसेंबर 2023 रोजी वित्त विभागांकडून निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar प्रणिता पवार [ National Pension System Finance Department GR ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरीता लागु असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीची अंमलबजावणी करण्याकरीता कालमर्यादा निश्चित करणे बाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दि.31.10.2005 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाने दि. १ … Read more

कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देणेबाबत , उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले – निवृत्तीवेतन प्राप्त करणे हा कर्मचाऱ्यांचा मुलभूत हक्क !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Pension is Right Of Employee ] : निवृत्तीवेतन बाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे , यांमध्ये उच्च न्यायालय म्हणाले कि , निवृत्तीवेतन प्राप्त करणे हा कर्मचाऱ्यांचा मुलभुत हक्क आहे . सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीवेतन ( Pension ) प्राप्त करण्याचा मुलभुत हक्क आहे , आणि सदर वेतनापासून वंचित ठेवता येणार … Read more

राज्य कर्मचारी बाबत आज दि.17.11.2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय !

Live marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ State Employee Todays IMP GR ] : आज दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून राज्य कर्मचारी बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहेत , यानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ लावून सेवानिवृत्तीवेतन लागु निश्चित करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते प्रदान करणे बाबत वित्त विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.03.11.2023

Live marathipepar , संगिता पवार [ State Employee IMP Shasan Nirnay ] : शासकीय निधीची सुरक्षितता विचारात घेऊन आर्थिकदृष्टया सक्षम व नियमानुकूल व्यावसायिकता बाळगणाऱ्या तसेच इतर काही निकष पूर्ण करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाने केलेल्या शिफारशीस अनुसरुन सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी राज्यातील १४ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची यादी वित्त … Read more

उर्वरित वेतन तसेच माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर 2023 चे नियमित वेतनाकरीता निधींची वितरण , GR निर्गमित ! दि.01.11.2023

Live marathipepar ,संगिता पवार प्रतिनिधी [ State employee October to December Month Payment GR ] : कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर महिन्याचे उर्वरित वेतन तसेच माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर 2023 चे नियमित वेतनाकरीता निधींचे वितरण करणे बाबत राज्य शासनांकडून दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे . समग्र शिक्षा अभियान अतंर्गत शिक्षक शिक्षण … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजुर करणेबाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.17.10.2023

Live Marathipepar , प्रणिता पवार : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजुर करणे संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नविन अथवा जुनी मोटार कार खरेदी साठी राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांना मुंबई वित्तीय नियमानुसार त्याचबरोबर खाली नमुद सुधारित वेतन मर्यादेनुसार … Read more