State Employee : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी सुधारित शासन निर्णय / परिपत्रके पुस्तिका !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचारी संदर्भात संधारित शासन निर्णय / परिपत्रके इत्यादी बाबीसंदर्भात अत्यंत महत्वपुर्ण संकलन पुस्तिका निर्गमित करण्यात आलेली आहे , सदर संकलन पुस्तिकांमध्ये कर्मचारी संदर्भात आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले सर्व सुधारित GR / परिपत्रके यांचे संकलन करण्यात आलेले आहेत . आगाऊ वेतनवाढी – यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांस … Read more