राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रीम , पाल्यांचा शैक्षणिक भत्ता , विशेष भत्ता , वाहतुक व इंधन / महगाई भत्ता , रजा रोखीकरण बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.06.02.2024
Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर शासन निर्णयानुसार राज्यातील खाली…