राज्यात “या” दिवशी सर्व शासकीय / खाजगी आस्थापनांना सुट्टी जाहीर ; शासन निर्णय निर्गमित ; GR दि.24.10.2024
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ one day leave for voting Shasan Nirnay] : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देणे संदर्भात उद्योग ऊर्जा कामगार व खनीकर्म विभागाकडून दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या … Read more