जुनी पेन्शन योजना ऐवजी मुळ वेतनावर आधारित 35% , 40% , 50% गॅरंटेड पेन्शन देण्यात येणार, NPS धारकांसाठी मोठी अपडेट !

Live marathipepar , संगिता पवार , प्रतिनिधी [ New Pension Scheme ] : राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाची मागणी लक्षात घेता , सरकारकडून आता जुनी पेन्शन योजना ऐवजी नविन गॅरंटेड पेन्शन प्रणाली अस्थित्वात आणणार आहे , यांमध्ये मुळ वेतनाच्या 35% , 40% , 50% रक्कम पेन्शन म्हणून बहाल करण्यात येणार आहे . … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणबाबत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.05.09.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरण संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 05 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणबाबत राज्य शासनांस वेळोवेळी पत्र सादर करण्यात येत असल्याचे उपसंचालक ( कोषा ) संचालक लेखा … Read more

दि.22.08.2023 रोजी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय !

शासन निर्णय ( GR ) : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत , प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत राज्य शासनांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांकडून दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . शासकीय अधिकारी / कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा ( वैद्यकीय … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने घेतला , धडाकेबाज अनोखा निर्णय ! पाहा सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सराकरकडून धडाकेबाज अनोखा निर्णय घेण्यात आला आहे . सध्या देशांमध्ये सुशिक्षित लोकांचे प्रमाण वाढुनही भ्रष्टाचाराला आळा बसला जात नाही . आपले काम कोणत्याही अडथळा शिवाय पुर्ण व्हावे , याकरीता कर्मचारी / अधिकाऱ्यांची इच्छा नसताना देखिल पैसांची लालच दिली जाते , यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला जात … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक प्रश्नाचे सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय / परिपत्रकासह उत्तर !

01.:  दिवंगत शासकीय कर्मचारी त्याच्या मृत्यूच्या वेळी गट अ, ब (राजपत्रित/ अराजपत्रित) पदावर कार्यरत असतील तर त्याच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय होईल का ?   उत्तर : शासन निर्णय सा. प्र. विभाग, दि. २२/८/२००५ मधील परिच्छेद २ नुसार केवळ शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट क व ड मधील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांनाच अनुकंपा … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय – सा.प्र.विभाग !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार :  [ GR ] महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अनिवार्य संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदतवाढ ठरविणेबाबत तसेच अतिप्रदान करण्यात आलेल्या रकमेच्या वसूलीबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 26.11.2020 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार राज्य शासकीय सेवेतील गट अ … Read more

State Employee : राज्य शासकीय कर्मचारी संदर्भात मुंबई न्यायालयाने (मॅट) दिला महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नोकरीत असताना , अनफिट कर्मचाऱ्यास शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याची तरतूद आहे , परंतु आता या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या मॅटने कर्मचाऱ्यांना दिलासादायक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे .. मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देत शासकीय कर्मचारी सेवेमध्ये आणि अनफिट झाल्यास , सेवेतून काढता येणार … Read more

NPS कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा , सन 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (Old Pension) लागु , वाचा सविस्तर !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य शासन सेवेतमध्ये सन 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे , यामूळे सदर राष्ट्रीय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे निर्देश न्यायालयाने दिला आहे .जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे पाहुयात .. मुंबई उच्च न्यायालयाच्या … Read more

News about DA: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता पगारात होणार चक्क 8 हजार रुपयांची वाढ; पहा सविस्तर;

Employees DA News : देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यासोबतच पेन्शन धारकांसाठी आज आम्ही महत्त्वाची व आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. प्रशासनाच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्या मध्ये वाढ मिळणार असून आगामी मार्च महिन्यापासूनच ही  वाढ लागू होईल आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी डीए वाढेल (Live DA News). सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून … Read more

सेवानिवृत्तीनंतरही राज्य कर्मचाऱ्यांना वयाच्या 70 वर्षांपर्यत मिळणार नियुक्ती ! राज्य शासनांचा मोठा निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 07 .07.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे .राज्य शासन सेवेमध्ये कार्यतर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर देखिल वयांच्या 70 वर्षांपर्यंत नियुक्ती देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सर्व शाळा माहे जून महिन्यामध्ये सुरू झाली असून , शिक्षक भरतीच्या अभावामुळे … Read more