7 वा वेतन आयोगातील वेतनत्रुटी अहवाल निवडणुकीमुळे रखडला ; निवडणुकीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणार सुधारित वेतनश्रेणीचा लाभ !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee new pay scale ahaval ] : सातव्या वेतन आयोगांमध्ये ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत , अशा पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याच्या अनुषंगाने वेतनत्रुटी निवारण समितीची स्थापना राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून करण्यात आलेली होती . सदर समितीला आपला अहवाल दिनांक 31.10.2024 पर्यंत सादर करण्याचे … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना 18 वर्षाची नोकरी पुर्ण झाल्याच्या नंतर करावे लागणार हे महत्वपुर्ण काम ; सरकारने काढला नविन अध्यादेश !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee new rules about service ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आता 18 वर्षाची नोकरी पुर्ण झाल्याच्या नंतर पेन्शन प्राप्ती करीता काही महत्वपुर्ण काम करावे लागणार आहेत . याबाबत सरकारकडून नविन अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे . निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याण विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार , सरकारी कर्मचाऱ्यांने … Read more

7 व्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण समितीची मुदत संपली ; त्रुटी पुर्तता करुन सुधारित वेतन कधी लागु होणार ?

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 7th pay commission new pay scale update ] : सातव्या वेतन आयोगानुसार , वेतन त्रुटींची पुर्तता करुन सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.16.03.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतनत्रुटी निवारण समितीचे गठण करण्यात आले होते . तर वित्त विभागाच्या दि.11 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , सदर … Read more

मतदान केंद्रावर मुक्कामी असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर आता करडी नजर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Web Camera on Election Center ] : मतदान केंद्रावर मुक्कामी असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर आता निवडणूक अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार आहे . याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून महत्वपुर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत . प्राप्त माहितीनुसार , मुक्कामी असणारे मतदान अधिकारी कर्मचारी हे रात्रीच्या वेळी मतदान केंद्रावर मद्य प्राशन करतात , व … Read more

विधानसभा निवडणुकीमुळेच राज्य कर्मचाऱ्यांच्या “या” मागणींवर तोडगा , तर अद्याप बऱ्याच मागण्या आहेत प्रलंबित ..

Live marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee various demand ] : यंदा राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने , राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यांवर राज्य सरकारने तोडगा काढला आहे .तर अद्याप बऱ्याच मागण्या ह्या प्रलंबितच आहेत . पेन्शन : मागील लोकसभा निवडणुकीमध्ये पेन्शनचा मुद्दा अधिकच अधोरेखित झाला होता , यामुळे यंदा निवडणुकीच्या अगोदरच … Read more

विधानसभा निवडणुकीत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या 100% मतदानाकरिता , राज्यात जनजागृती मोहीम ..

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee election janjagruti mohim ] : सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे सत्र सुरू आहे . दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत . या निवडणुकीमध्ये राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या 100% मतदारांकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे . मागील लोकसभा निवडणुका … Read more

दिपावली सुट्टीच्या काळात देखील शिक्षक – शिक्षकेत्तर ,कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याचे आदेश !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ in divapali leave employee stay in work designation] : शालेय शिक्षण विभागाकडून प्राथमिक शाळांना दिनांक 28 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिनांक 28 ऑक्टोबर ते 09 नोव्हेंबर या काळात दीपावली सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . सदर काळामध्ये शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे 60 वर्षे , ऐवजी 62 वर्षे होणार ; सरकारकडून महत्त्वपूर्ण प्रस्ताव !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee Retirement age increase] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये 60 वर्ष ऐवजी 62 वर्ष करणे बाबत , महत्वपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे . सदर प्रस्तावाचा फायदा केंद्र सरकारच्या अधिनस्त 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे . केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून सदर सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ … Read more

जुनी पेन्शन योजना संदर्भात महत्वपूर्ण पत्र मा. मुख्य सचिव यांना सादर , दि.17.10.2024

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ old pension letter send to head sachiv] : जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्या प्रति सादर करण्यात आली आहे . सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की , राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र … Read more

निवडणूक कामकाज कालावधीमध्ये रजा अनुज्ञेय बाबत , महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ election period employee leave paripatrak ] : निवडणूक कामकाज कालावधीमध्ये अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या रजा अनुज्ञेय बाबत , विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांच्यामार्फत दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरचे परिपत्रक जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अमरावती अकोला , यवतमाळ , वाशिम, बुलढाणा यांच्या प्रति … Read more