शासकीय कर्मचारी वैयक्तिक आयुष्य जगत असताना , पाळावयाचे काही महत्वपुर्ण नियम ! अन्यथा होवू शकते कार्यवाही !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Rules ] : शासकीय कर्मचारी हा सेवेत रुजु झाल्यापासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत शासनांचा एक नोकर म्हणून कार्य करत असतो , त्यामुळे त्यांस शासनांने घालून दिलेले अनेक नियम पाळावे लागतात . त्याचे वैयक्तिक आयुष्य जगत असताना देखिल काही नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असते , याबाबतची सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे … Read more