सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पेन्शनवर वारसदारांमधून पहिला अधिकार नेमका कोणाचा ?
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ pension first right for family pension ] : सरकारी कर्मचारी असेल अशा प्रसंगी त्याच्या मृत्यूनंतर सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार त्याच्या पेन्शनवर त्याच्या कुटुंबीयातील वारसदारातून पहिला अधिकार कोणाला असेल ? याबाबत नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे . यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियातील मुलींना देखील त्यांच्या वडिलांच्या पेन्शनचा लाभ मिळणार … Read more