सरकारी – निमसरकारी कर्मचारी , तसेच इतर नोकरदार व व्यावसायिकांसाठी पोस्टाची खास 50 लाख पर्यंत लाभ देणारी गुंतवणुक योजना !
Live Marathipepar संगिता पवार [ Postal Life Insurance ] : सरकारी कर्मचारी तसेच निमशासकीय कर्मचारी त्याचबरोबर नोकरदार वर्ग तसेच व्यावसायिकांसाठी भारतीय डाकविभागाने खास गुंतवणुक योजना काढली आहे . यांमध्ये गुंतवणुक करणाऱ्यांना विशिष्ट वयांनंतर गुंतवणुक रक्कम इतर एलआयसी पॉलिसी पेक्षा अधिक रक्कम प्राप्त होते , या गुंतवणुक योजना बद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहुयात .. पोस्टल … Read more