शासकीय कामकाज संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.07.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Working imp Shasan Nirnay ] : शासकीय कामकाजांमध्ये एनआयसीच्या ई-मेलचा वापर करणे संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची ई-मेल पॉलिसी , ऑक्टोंबर 2014 नुसार केंद्र शासनांतर्गत एनआयसी यांनी उपलब्ध … Read more