राज्य अधिकारी / कर्मचारी यांच्या संदर्भात आज दिनांक 11.10.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय !
Live marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करणे संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . माननीय मंत्रिमंडळ यांच्या दिनांक 31 मार्च 2022 च्या बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना बंद करणे ऐवजी … Read more