शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर गैरहजेरी , रजेवरून परत येणे बाबत सविस्तर रजा नियमावली !

live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee absent after Leave Period ] : रजा नियम 34 नुसार , रजा मंजूर करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांनी रजा वाढवून दिली नसेल तर , मंजूर रजा कालावधी संपल्यानंतर शासकीय कर्मचारी गैरहजर राहिल्यास , गैरहजरीच्या कालावधीसाठी रजावेतन मिळण्यास सदरचा कर्मचारी अपात्र असेल . त्याचबरोबर असा कालावधी देय अर्धवेतनी रजेच्या खाती … Read more