विधानसभा निवडणुकीमुळे शाळांना सलग तीन दिवस सुट्टी जाहीर ; परिपत्रक निर्गमित !
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ school leave letter] : राज्याच्या विधानसभा निवडणुका दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न होणार आहेत . त्यामुळे राज्यातील शाळांना सलग तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे . या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर … Read more