पुढील शैक्षणिक वर्षापासून , राज्यातील पहिली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळांसाठी एकच नियम ; GR निर्गमित दि.20.12.2024
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ One rule for all schools from 1st to 8th in the state ] : राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळांसाठी एकच नियम लागू करण्यात आला आहे . सदर नियमाची अंमलबजावणी करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more