राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक 06.03.2024 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasan Nirnay Dated 04.03.2024 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासन निर्णय दिनांक 06.02.203 च्या परिणामकारण अंमलबजावणीबाबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी देणे संदर्भात अनुसरावयाची कार्यपद्धती संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 06 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . दिनांक 06 … Read more