राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.01.12.2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक !
Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Medical Bill ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे , सदर परिपत्रकांमध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्याकरीता कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत . सन 2023-24 मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यासाठी परवानगी मिळणेबाबत दिनांक 20.11.2023 रोजीच्या … Read more