वय वर्षे 40 ते  त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.08.01.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP SHASAN NIRNAY Publish ] : राज्यातील वय वर्षे 40 ते 50 या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दि.22.04.2022 व सामान्य प्रशासन विभागांकडून … Read more