शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या बाबतीत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.03.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Medical Bill Related Shasan Nirnay ] : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात सुधारणा करण्याबाबत राज्य शासनांच्या अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांकडून दिनांक 01 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासकीय अधिकारी … Read more