राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट 2023 च्या वेतनाबाबत आत्ताची आनंदाची बातमी ! GR निर्गमित !
लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट 2023 च्या वेतनाकरिता निधी वितरण करणे संदर्भात राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सन 2023 – 24 आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी … Read more