राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनांमध्ये 19 टक्के वाढ तर इतर सर्व भत्यांमध्ये 25% वाढीचा राज्य शासनांचा निर्णय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee new pay scale & other 25 allowance increase nirnay ] : राज्य शासनांकडून राज्यातील अधिकारी – कर्मचाऱ्याच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे , विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर , मुळ वेतनांमध्ये 19 टक्के वाढ तर इतर सर्व भत्यांमध्ये 25 टक्के वाढीचा राज्य शसनांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे … Read more