७ व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने वेतन पडताळणीच्या संदर्भातील आक्षेपांवरील मार्गदर्शक पुस्तिका – वित्त विभाग !
राज्यातील लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नियंत्रणाखाली असलेली वेतन पडताळणी पथकांकडून विविध विभागांतील राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन पडताळणी केली जाते .वेतननिश्चिती प्रकरणांची पडताळणी करतांना काही प्रमाणात त्रुटी / उणीवा / अपूर्णता आढळून आल्यास पथकांकडून प्रकरणे आक्षेपीत केली जातात. सदरचे आक्षेपांची पुर्तता करण्यासाठी संबंधित कार्यालयांकडून बराच कालावधी लागत असतो. सेवापुस्तकांना वेतन पडताळणी पथकाकडून लागणाऱ्या … Read more