7 व्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण समितीची मुदत संपली ; त्रुटी पुर्तता करुन सुधारित वेतन कधी लागु होणार ?
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 7th pay commission new pay scale update ] : सातव्या वेतन आयोगानुसार , वेतन त्रुटींची पुर्तता करुन सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.16.03.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतनत्रुटी निवारण समितीचे गठण करण्यात आले होते . तर वित्त विभागाच्या दि.11 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , सदर … Read more