कर्मचाऱ्यांचे माहे मे 2024 वेतन देयक अदा करण्यासाठी निधीचे वितरण करणे संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.13.05.2024

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee May month payment Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे मे पेड इन जून वेतन देयक अदा करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निधीचे वितरण करणे संदर्भात दिनांक 13 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून … Read more