सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मिळणार परत दुहेरी लाभ ; एकुण वेतनांमध्ये होणार मोठी वाढ !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Govt. Employee benefit in jully Month ] : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांत दुहेरी लाभ मिळणार आहे , सरकारी कर्मचाऱ्यांना सदरचा लाभ दरवर्षी लागु करण्यात येतो . यांमध्ये वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ताचा समावेश आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यांत वार्षिक वेतनवाढ लागु करण्यात येते , त्याचबरोबर वर्षातुन … Read more