राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी सादर करणेबाबत , वेतन पथकाकडून महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.02 जुलै 2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee yearly increament shasan paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढी सादर करणेबाबत , राज्य शासनांच्या अधिक्षक ( प्राथमिक ) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक , पुणे यांच्या मार्फत दिनांक 02 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै … Read more