राज्यातील या 18 जिल्ह्यांसाठी पिक विमा मंजूर , विमा वितरणास सुरुवात ; यादींमध्ये आपला जिल्हा आहे का पाहा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state crop insurance selected district ] : महाराष्ट्र राज्यातील 18 जिल्ह्यांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे , तर सदर जिल्ह्यांमध्ये विमा वितरणांस देखिल सुरुवात करण्यात आली आहे . सदर यादीमध्ये आपल्या जिल्ह्यांचा समावेश आहे का ? याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्यातील शेतकरी पिक विमासाठी बऱ्याच … Read more