अतिरिक्त कार्यभारासाठी विशेष वेतन , वैयक्तिक वेतन व विशेष वेतन बाबत नियमावली , पाहा सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Additional Charge , Personel Payment , Special Pay Info. ] : एकाद्या अधिकारी / कर्मचाऱ्यांस आपल्या पदाच्या कामाव्यतिक्त इतर पदाचा कार्यभार दिला असेल , तर सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांस अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाची तरतुद नियम 56 नुसार करण्यात आलेली आहे . यावेळी सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांने … Read more