कर्मचाऱ्यांच्या ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अनुज्ञेय असणारी रक्कम अदा करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.14.03.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Insurance Amount Paid GR ] : राज्यातील निर्णयांमध्ये नमुद विभागातील दिवंतगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अनुज्ञेय असणारी रक्कम अदा करणेबाबत ,जलसंपदा विभागांकडून दिनांक 14 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी सामाजिक सुरक्षा व कल्याण … Read more