पीक विमा योजनांमध्ये महत्वपुर्ण बदल ; आता खरीप पिकांचे विमा योजनेत 100 टक्के भरपाई देण्याची विमा कंपन्यांना करण्यात आली सक्ती .
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Crop Insurance News ] : केंद्र सरकारकडून खरीप पिक विमा योजनांमध्ये मोठा महत्वपुर्ण बदल करण्यात आला आहे , या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे . या बदलानुसार आता विमा कंपन्यांना पिकांच्या कोणत्याही टप्यावर पिकांचे नुकसान झाल्यास ते विमा कंपन्यांना आता 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे . … Read more