राज्य शासन सेवेत कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.23.07.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee finance department imp shasan nirnay ] : राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त आखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजनेचे नुतनीकरण करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून दिनांक 23 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन … Read more