राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचा ताण – तणाव कमी करण्यासाठी मिळते 10 दिवसांची रजा ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government decision on leave for Vipassana camp ] : विपश्यना रिसर्च इन्स्टिट्युट ,धम्मगिरी ,इगतपुरी जिल्हा नाशिक या संस्थेमार्फत राज्यातील केंद्रात विपश्यना हे 10 दिवसांचे शिबिर घेण्यात येते . अशा प्रशिक्षण केंद्रात भाग घेण्याची यापुर्वी वित्त विभागाच्या दिनांक 21.07.1998 रोजीच्या निर्णयानुसार केवळ राजपत्रित अधिकाऱ्यांना अनुज्ञेय होती . तर याची व्याप्ती … Read more