राज्याच्या विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात , या दिवशी निवडणूक तर दिवाळीनंतर निकाल ; जाणून घ्या आयोगाची माहिती !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra vidhansabha election update ] : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचा 02 दिवसीय दौरा पूर्ण केला आहे , यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहे . राज्यातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे . त्या अनुषंगाने राजाच्या निवडणुका पार पडणार आहेत , … Read more