शेतकऱ्यांना फक्त 2 रुपयांमध्ये वीज ; निवडणुकीपुर्वी राज्य शासनांची मोठी घोषणा !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Farmers Gets Electricity Just 2 ruppes Only Nirnay ] : राज्य सरकारने लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभुमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे . राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तास अगदी स्वस्त फक्त 2 रुपयांमध्ये वीजपुरवठा करण्यात येणार आहेत , या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे . राज्याचे उपमुख्यमंत्री … Read more