लाडकी बहीण योजनांमुळे राज्य सरकारकडे विकास कामांसाठी निधीच शिल्लक नाही ; 30 सप्टेंबरपासुन सरकार विरोधात एल्गार .

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state govt. developing works stop ] : राज्यात विविध विकास कामांचे निविदा राज्य सरकारकडून काढण्यात आलेले आहेत , परंतु सदर विकासकामे पुर्ण करण्याकरीता राज्य सरकारकडे पैसाच शिल्लक नसल्याने , आता सदर विकास कामे रखडणार आहेत , त्या विरोधार राज्यातील कंत्राटदारांकडून राज्य सरकार विरोधात दि.30 सप्टेंबर पासुन काम बंदचा इशारा … Read more