राज्यामध्ये अवकाळी पावसाची मोठी शक्यता ; राज्यावर तिहेरी संकट – हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा ..
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ rain Update warning in maharashtra ] : राज्यामध्ये अवकाळी पावसाची मोठी शक्यता , भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे . तर राज्यावर तिहेरी संकट उद्भवणार असल्याचा , अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे . देशामध्ये थंडीची लाट कमी होऊन अवकाळी पावसाची सुरुवात झाली आहे . याचा फटका देशातील महाराष्ट्र … Read more