राज्यात रेड अलर्ट : “या” 21 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची मोठी शक्यता ; वाचा सविस्तर बातमी !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state Rain Update ] : राज्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे , कारण राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा वादळी – वाऱ्यांसह अवकाळी पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . राज्यांमध्ये मार्च महिन्यांपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झालेली होती , यामुळे मार्च महिन्यांत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more