शेतकऱ्यांनो करा काहीतरी हटके ; सरकारी अनुदान योजनांच्या सहाय्याने करा कमी खर्चिक व सर्वाधिक फायदेशिर वराहपालन व्यवसाय !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Varah Palan Yojana ] : शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले पाहीजे , नवनविन शेतीला जोडधंदा शोधला पाहिजे , कोणत्या व्यवसायाची लाज न बाळगता व्यवसाय केला पाहिजे , यांमध्ये वराह पालन हा व्यवसाय कमी खर्चिक व सर्वाधिक फायदेशिर असणारा आहे . सध्या तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात वराहपालनाकडे वळत आहेत , … Read more