भाजपाकडून लोकसभा निवडणुकाच्या पहिल्या यादीत 195 उमेदवारांची यादी जाहीर ; यादीत नितीन गडकरींचे नाव नाही .

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lokasabha Election Cadidate List Publish 2024 ] : लोकसभा निवडणुका 2024 करीता देशातील तब्बल 195 उमेदवारांची यादी घोषित करण्यात आलेली आहे . या पहिल्या यादीमध्ये विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक चांगल्या पद्धतीने कार्य करणाऱ्या मा.मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घोषित करण्यात आलेले नाहीत . भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव श्री.विनोद … Read more