Election 2024 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका 2024 बाबत , आत्ताची महत्वपुर्ण अपडेट , संभाव्य तारखा जाहीर !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lokasabha Election 2024 Update ] : देशांमध्ये लोकसभेच्या निवडणुका या वर्षी होणार आहेत , याबाबत मुख्य निवडणुक अधिकारी दिल्ली यांच्याकडून दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रकानुसार , लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या संभाव्य तारीख हि 16 एप्रिल 2024 ही असणार असल्याचे दिनांक … Read more