लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी आता यापुढे आवश्यक , रिलेशनिप ते बहुपत्नीत्व – समान नागरी कायदा सरकारकडून पारित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Leave in Relationship ] : स्वातंत्र्यानंतर भारतांमध्ये UCC लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य बनले आहे , या कायद्यांतर्गत 400 पेक्षा अधिक नियम आहेत , ज्यांमध्ये पारंपारिक रिती आणि रिवाजांमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या विसंगती दुर केल्या जावू शकतील .. सदरचा प्रस्ताव हा उत्तराखंडचे मुख्यमंत्री मा.पुष्कर सिंह धामी यांनी दिनांक 06 … Read more