लाडकी बहीण योजनाबाबत महाराष्ट्र राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले ; जाणून घ्या सविस्तर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana supreme court ] : लाडकी बहीण योजना बाबत राज्य शासनांकडे पैसे आहेत , परंतु जमीन मालकांना त्यांचे हक्काचे पैसे देण्यासाठी नाहीत का ? असा सवाल राज्य शासनांच्या मुख्य सचिव यांना सुनावले आहेत . वन विभागांशी संबंधित असणाऱ्या टीएन गोदावर्मन सुनावणीच्या वेळी राज्य शासनांकडून शपथपत्र सादर न … Read more