लाडकी बहीण योजनेचा हप्ता 26 जानेवारी पर्यंत खात्यात येणार – बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती !
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ The installment of Ladki Bhaeen Yojana will be credited to the account by January 26th. ] : लाडकी बहीण योजनेचा राहीलेला हप्ता दिनांक 26 जानेवारी 2025 पर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल , अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे . पत्रकारांशी संवाद साधताना … Read more