लाडकी बहीण योजना बाबत महिला व बालविकास विभागाकडून महत्वपूर्ण अपडेट ; नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिलावर होणार गुन्हे दाखल ?
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna new update see detail ] : महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजने अंतर्गत दर महिना 1500/- रुपये देण्यात येत आहे , यामध्ये आता 600/- रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहेत . सदर योजने अंतर्गत राज्यातील तब्बल दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना लाभ प्राप्त झालेला आहे .तर … Read more