दि.01 नोव्हेंबर पासुन रेशन धान्य वितरण मध्ये मोठा बदलाव ; स्वस्त धान्य झाले कमी ..
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : सरकार मार्फत मिळणारे स्वस्त धान्यांच्या नियमांमध्ये मोठा बदलाव दिनांक 01 नोव्हेंबर 2024 पासुन करण्यात आलेला आहे . सदर नियमांनुसार , आता मिळणारे धान्य कमी…